पेट्रोल पंपावरचा संवाद Petrol Price Jokes Marathi

पेट्रोल पंपावरचा संवाद

गोखले काका अँक्टिवा ढकलत ढकलयत पेट्रोल पंपावर येतात.

“काका कितीच पेट्रोल भरु”

काका: “भरतोस कसल, नुसते १० रुपयाच शिंपड, पेटवुन टाकतो”

आजचा भाव:८5रुपये लिटर

पूर्वी लोक म्हणयाचे भोगा कर्माची फळ

आता म्हणतात भोगा कमळाची फळ..
????????…