Marathi Jokes

Ajj Hotel khali Nahi he?

मी आज एका हॉटेलात गेलतो

सगळीकडे Coupls ची गर्दी होती

बसायला जागाच नव्हती

मी कानाला phone लावून ओरडलो

“भावा तुझी गर्लफ्रेंड इथे दुसऱ्या सोबत आहे”

अचानक 8-9 पोरी गायब झाल्या..