खरे किस्से ऐकायचे तर बार मध्ये ऐका

खरे किस्से ऐकायचे तर
बार मध्ये ऐका,
ते पण

“पेग”?? हातात घेऊन…
.
.
.आणि
.
.
खोटे किस्से ऐकायचे तर
कोर्टात ऐका,
ते ही…

“गीता” ? हातात घेऊन !

?कडु आहे पण सत्य आहे?