नवरा बायको दोघे आंब्याचा रस काढत असतात.
बायको– अहो जरा सालीला पिळता का…? खूप रस आहे तिच्यात..
नवरा– तिची तयारी आणि तुझी परवानगी असेल तर का नाही!!?
नवरा बायको दोघे आंब्याचा रस काढत असतात.
बायको– अहो जरा सालीला पिळता का…? खूप रस आहे तिच्यात..
नवरा– तिची तयारी आणि तुझी परवानगी असेल तर का नाही!!?
ललित मोदी आणि निरव मोदी हे दोघे देश सोडून पळून गेले…
तिसरा येऊनजाऊन असतो..
मी आज एका हॉटेलात गेलतो
सगळीकडे Coupls ची गर्दी होती
बसायला जागाच नव्हती
मी कानाला phone लावून ओरडलो
“भावा तुझी गर्लफ्रेंड इथे दुसऱ्या सोबत आहे”
अचानक 8-9 पोरी गायब झाल्या..
Kissing झाल्यावर ????????
Girl : मला चक्कर येतेय ????????
Boy : बघ माझ्या प्रेमाची नशा किती आहे ????????
Girl : गप कुत्र्या … ही प्रेमाची नशा नाही…
तुझ्या तोंडातली गाय छाप गेली घशात…
????????????,????????????..
एक बाई, इंजेक्शन ला आल्यावर सलवार ची
गाठच सूटत नव्हती….
.
.
.
.
डॉक्टर इन्जेक्शन घेऊन
उभे असतात.
.
.
.
तर नवरा
ओशाळल्यागत बोलतो
“घरी बी
हीच बोंब आहे हिची”…!!!
????????????????????????????..
पेशंट :- डॉक्टर… जेव्हा मी झोपतो तेव्हा माझ्या स्वप्नात येऊन माकडं फुटबॉल खेळतात…
डॉक्टर:- हे औषध घ्या.. आज रात्री झोपण्यापूर्वी खाऊन झोपा…
पेशंट:- उद्या पासून खातो साहेब … आज त्यांची फायनल मॅच आहे
डॉक्टर अजून बेशुद्ध आहेत …..
????????????????