पेशंट :- डॉक्टर… जेव्हा मी झोपतो तेव्हा माझ्या स्वप्नात येऊन माकडं फुटबॉल खेळतात…
डॉक्टर:- हे औषध घ्या.. आज रात्री झोपण्यापूर्वी खाऊन झोपा…
पेशंट:- उद्या पासून खातो साहेब … आज त्यांची फायनल मॅच आहे
डॉक्टर अजून बेशुद्ध आहेत …..
????????????????