Ek pasun ek marathi jokes

बायको ने विचारलं : *”मी कशी दिसते ओ*?

मी म्हणालो :
*श्रीदेवी नंतर तुझाच नंबर आहे….*!

*तांब्या* फेकुन मारलं ना राव….😡

🤣😛🤣😛😜🤣😛😜
—————————————————-
नवरा :- प्रिये, आज चहा असा बनव कि तन मन डोलायला लागेल

बायको :- दूध आपल्याकडे म्हशीचं येतं, नागिनीचं नाही

🤣🤣🤣🤣——————————————————-
गणेश :- डॉक्टर,सकाळी उठल्यावर श्वास घेणं अत्यंत जड जातं.
.
डॉक्टर – किती वाजता उठता ?
.
गणेश :- आठ वाजता …….
.
डॉक्टर – लवकर उठत जा…….. रामदेव बाबांचे लोक सहा वाजताच सगळा ऑक्सिजन ओढून घेतात.
😜😅😂😂😝😅😂😂😜
———————————————
मास्तर:
1)त्याने भांडी घासली.
2)त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे?

बंड्या:
पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि
दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.

मास्तरचे डोळे भरुन आले..!!!!
😆😆😆😆😂😂😂😂😂
😨पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
😤बेवडा : प्रवचन ऐकायला….!
😬पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे ?
😤बेवडा : दारूपासून होणारे दुष्परिणाम….
😨पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
😭बेवडा : माझी बायको…!!!
😛😝😜😄☺😊😀😉😃लय भारी….

“जीवनात खुप हसा….,
*पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा….*