*आजी* : ही शाई पाण्याने जाईल ?
*मतदान केंद्र अधीकारी* : नाही
*आजी* : तेलाने ?
*अधीकारी* : नाही.
*आजी* : साबणाने ?
*अधिकारी* : नाही
*आजी* : किती दिवस अशीच राहणार ?
*अधिकारी* : साधारण वर्षभर..
? आजी : *माझ्या केसांनाही लावायला थोडी देता कां ??*
???..