Marathi Jokes

Funny Marathi joke

latest Funny Marathi Jokes,….


नवरा (संशयाने) – हा उदय कोण?

बायको – मला काय माहीत?

नवरा – मग त्याचा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये कसा?

बायको त्याच्या हातातून मोबाईल घेऊन बघते आणि म्हणते – तो उदय नाही. UIDAI चा नंबर आहे. तरी बाबाला सांगत होते, महापालिकेच्या शाळेत शिकलेला नवरा नको म्हणून…


पोलिस – तुझ्यासमोर चोर त्या मुलीची पर्स हिसकावत होता आणि तू काहीच मदत केली नाहीस

साहेब मी त्या मुलीला ओळखतो. तीचं व्हॉट्सअप स्टेटस होत
“I can handle my problems…. Don’t underestimate the power of woman”

पोलिस – मग ठीक आहे


funny joke in marathi language

प्युअर मराठी गटारी उखाणा

मना म्हणे जीवा लागलिसी आस ..! मित्र देताहेत पार्टी ऐसा होतसे भास…!!”…

मित्राचे उत्तर….

“मना म्हणे ऐसा लोभ ना करावा..! मित्राचेच झालेत वांदे..!!

आपला बंदोबस्त ” आपणचं ” करावा…!!!….


एक मुलगा एका मुलीकडे पाहत असतो

मुलगी : घरी बहिण नाही का ?

मुलगा : आहे ना…तिनेच सांगितलं,

गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहीनी आण …


marathi joke for whatsapp

नवरा : दिवसभर कुकिंगचे शो बघत असतेस,
पण स्वयंपाक बनवायला कधी जमला नाही.

बायको : तुम्ही कौन बनेगा करोडपती बघता
मी काही बोललेय का ?

शांतता.


एकदा एक माणूस पोपट विकत घ्यायला दुकानात जातो,
तो दुकानदाराला एका पोपटाची किंमत विचारतो.

दुकानदार : ५०० रुपये.

ग्राहक : एवढा महाग का ?

दुकानदार: याला वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट सगळे येते.

ग्राहक: अरे वा आणि हा दुसरा?

दुकानदार : याची १०००, याला वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट तर येतंच, शिवाय प्रोग्रामिंग सुद्धा करता येतं.

ग्राहक : वा वा आणि हा जो झोपलेला आहे तो?

दुकानदार : त्याची किंमत ५००० आहे .

ग्राहक : आणि त्याला काय येतं?

दुकानदार : त्याला काय येत माहित नाही, मी त्याला काही करताना पाहिलं पण नाही, पण हे दोन्ही पोपट त्याला बॉस म्हणतात.


बायको बदाम खात होती …….

पती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’

तिने एकच बदाम दिला..

पती : बस एकच?

बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे …

स्थळ : पुणे


सदाशिव पेठेतल्या भावे आज्जींना एक फेक कॉल आला – “तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा.”

भावे आज्जी-

“निर्लेपचा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे.

माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत.”

कॉल करणारा गप्पच झाला.


बिग बॉसनंतरची सई आणि पुष्कीची गोष्ट

बिग बॉस संपले, पुष्कर घरी गेला. बायको दारच उघडेना.

पुष्कर: सईडया बायको दार उघडत नाही काय करू?

सई : Pushकी ….!


मुंबईकर : सगळे बोलतात तू पुण्याचा आहेस… पण वाटत तर नाहीस…
.
.

.
.
पुणेकर : मग आता काय गळ्यात बाकरवडीची माळ घालून फिरू का?


आज मी बाजारातून येत असता माझ्याकडे चुकून बॅगेत असलेली जुनी प्लास्टिक पिशवी सापडली आणि मी पकडला गेलो…

म्हटलं ठिक आहे घ्या दंड… तर तो तोडपाणीची भाषा करू लागला..

मी म्हटले हे बघ मला जाऊदे लवकर, पाऊस पण खूप पडतोय लवकर पावती द्या आणि पाच हजार घ्या…

तो काही केल्या तयारच होईना… मग म्हणाला ठिक आहे जा तुम्ही… दंड नको…

मी बुचकाळ्यात पडलो…

नंतर त्यांनाच विचारले, अरे बाबा असे का करतोयस…

तर त्याचा जोडीदार हळूच कानात येऊन म्हणाला…

साहेब पावती बूकच यानी प्लास्टिक पिशवीत ठेवलय भिजू नये म्हणून…


marathi joke latest

पेशंट – डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय

डॉक्टर – वयानुसार असं होणारच

पेशंट – पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे, तो नाही दुखत

स्थळ- अर्थात पुणे


वटपौर्णिमा जवळ आली आहे लक्षात ठेवा…

जास्त भारी साडी, भरपूर सोनं घालून जाऊ नका…

नाहीतर शेजारी बाई मनात म्हणेल, मला पुढच्या जन्मी हिचा नवरा मला मिळू दे देवा


बंड्याने एका मुलीला प्रपोज केलं
पण
त्या मुलीनं त्याला नकार दिला..

मग काय

बंड्याने ऑटोरिक्षा घेतली
आणि
तिच्या कॉलनीमध्ये रिक्षा चालवू लागला,

आता ती रोज
बंड्याला थांबवते,

आणि बंड्या तिला नकार देऊन पुढे जातो

याला म्हणतात बदला घेणे…


कृपा करून १० वी आणि १२ वी चे पेढे घेऊन कुणीही आमच्या घरी येऊ नये…..

तुमच्या ‘गुणांवरून’ चालू झालेला विषय आमच्या ‘अवगुणांवर’ येऊन थांबतो…


जाणून घ्या पनवेलला जायला किती वेळ लागतो…

एक प्रवासी – पुण्याहून पनवेलला जायला किती वेळ लागतो?

दुसरा प्रवासी – नेमका किती ते नाही माहित पन वेल लागतो…


पतंजली सेल्समन – आमच्या टूथपेस्टमध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग आणि विविध वृक्षांची पानं, फुलं, तूप सगळं असतं.

पुणेकर – नक्की काय करायचं आहे? ब्रश की तोंडात यज्ञ?


Salary marathi jokes

पगार पण पेट्रोलच्या दरासारखा पाहिजे होता…

सकाळी झोपेतून उठून पाहिलं की…

अरे… आज परत वाढला…असं वाटायला हवं…


marathi jokes in marathi

बंड्याने एका मुलीला प्रपोज केलं
पण
त्या मुलीनं त्याला नकार दिला…

मग काय

बंड्याने ऑटोरिक्षा घेतली
आणि
तिच्या कॉलनीमध्ये रिक्षा चालवू लागला,

आता ती रोज
बंड्याला थांबवते,

आणि बंड्या तिला नकार देऊन पुढे जातो…


सिनेमाच्या इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या जोशी काकूंनी सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले,

का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने ते कळवळले..! ते तुम्हीच का?

रागाने लालबुंद झालेला तो – हो…मग काय…आता सॉरी म्हणणार आहात का?

जोशी काकू – सॉरी…? नाही हो..

(मागे वळून पाहत) या, बरोबर आहे. हीच लाईन…!


Aai swatchya totla mulala sangitla –

“Beta aaj aapan jithe mulgi baghayla jat aahe,

Tu tikde bilkul pan bolu nakos, Nahitar he loka pan na mahnun deil”

Mulga: Bal

Mulivalechya ghari Jevha mulgi Chaha gheun aali tevha…

Mulga Chaha pitach bolla – Dalam aahe, Dalam aahe

Mulagi pan taratch bolli – Tal Mag Fut mal, Fut Mal…

Hindi Trans:
Maa apne Totle bete se kahi –

Beta aaj apne jaha Ladki dekhne jaa rhe hai,

Tu waha bilkul bhi mat bolna. Nahi to ye log bhi na bol denge.

ladka: Thit hai.

Ladki wale ke ghar jab ladki cha lekar aati hai tab…

Ladka Cha pite hi bol utha – “Dalam hai, Dalam hai”

Ladki bhi turant boli – To fir Fut mal, Fut mal…

Ha ha ha! Namskar! Kaisa laga ye Funny Marathi Jokes ye humein comment ke dwara jaroor bataiye. Agar pasand aaya ho to like jaroor kariye, Aur share karke dusro ko bhi hasaiye.


Navara Bayko ani Dev

डिलिवरी च्या वेळेस …

बायको – देवा, मुलगा होऊ दे ….
नवरा – देवा, मुलगी होऊ दे प्लीज

देव – माकडांनो गप्पा बसा , नाही तर असा आयटम बनवेल ,

कि तुम्ही दोघपण रडत बसाल,आणि तो टाळी वाजवेल .


Deliverichya Veles…

Bayko: Deva, Mulaga Hou De….

Navara: Deva, Mulagi Hou De Please

Dev: Makadano Gappa Basa, Nahitar Asa Item Banvel,

Ki Tumhi Doghapan Radat Basal, Aani To Tali Vajavel…..


Vivahit Sri

एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती… तेवढ्यात…
नवरा:- अगं हे काय करतेस?
बायको:- अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..
Ek Vivahit Sri Swtachyach Jibhevar Halad Kunku Ni Akashada Lavat Hoti…..
Tevadhya…..
Navara: Ag He Kay Karates ?
Bayko: Aho Dasara Aahe Na Aaj ! Mhanun Shastrachi Puja Karatey……
———
—————

Muka Mar

मैत्रिणीला भेटून आलेल्या पाटलाच्या

गालावरचा किसचा डाग बघून त्याला

बायकोने विचारलं “काय झालं हो?”
पाटील म्हणाला, “काही नाही…

मुका मार आहे”

Mitrinila Bhetun Alyavar Patlachya Galavarcha Kiss Cha Dag Pahun

Bayakone Vicharal “Kay Zal Ho”

Patil Mhanala,”Kahi Nahi ………..Muka Mar Aahe”


हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर बायको: अहो, वेटरला काहीतरी टिप द्या.

नवरा: लग्न करू नको रे बाबा!!!

?

?

?

?


तो:हल्ली शायरी बंद?

मी:नाही,जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं

तो:विरहात तर शायरीला अजूनच वजन येतं

मी:ते ‘वजन’माप ओलांडून माझ्याच घरी आलंय

?


ह्या हिवाळ्यातला सर्वात पहिला सुविचार :- शंभर घोंगड्यां पेक्षा दोन तंगड्यां मध्ये जास्त ऊब असते.


पाहुण्यांना ग्रीन टी पाजणयाचे 3 फायदे..

1) ते आपल्याला मॉडर्न समजतात

2) दुधाचा खर्च वाचतो आणि

3) ग्रीन टी सोबत बिस्किट्स द्यावी लागत नाहीत..