Marathi Jokes

Husband wife marathi jokes coronavirus

पती आणि पत्नी मध्ये एक तास चालू असलेलं भांडण फक्त पतीच्या एका वाक्यात संपल..

सुंदर आहे म्हणून काहीपण बोलशील का….

ह्यांच्यानंतर बायको काहीच बोलली नाही..

आणि वर त्याला चहा आणि बिस्कीट सुद्धा दिलं…

????????????????????
आपणास रोगा शी लढायचे आहे..
रोग्या शी नाही…????