नवरा बायको दोघे आंब्याचा रस काढत असतात.

नवरा बायको दोघे आंब्याचा रस काढत असतात.
बायको– अहो जरा सालीला पिळता का…? खूप रस आहे तिच्यात..

नवरा– तिची तयारी आणि तुझी परवानगी असेल तर का नाही!!?