Marathi Jokes

Ipl special marathi jokes

*IPL SPECIAL*

बायको : दिवसभर नुसतंच क्रिकेट, क्रिकेट .. वात आणलाय नुसता. हे बघा, मी घर सोडून चालले माहेरी !

नवरा :- (कॉमेंट्री च्या अंदाजात) “पहली बार ….
कदमों का बेहतरीन इस्तेमाल !”

चिडलेल्या बायकोचे नवऱ्याच्या पाठीत दोन-तीन गुद्दे ?????… नवरा बिचारा घराबाहेर पळतो!

मुलगा :- ” कलाईयोंका सही इस्तेमाल…. गेंद स्टेडियम के बाहर ..”

????????