Marathi baba jokes

????????????????

एक संन्यासी भेटला. मी विचारलं,
“बाबा, कसे आहात??”????

ते म्हणाले, “बेटा, आम्ही तर संन्यासी माणसं..!!???? आमचा राम ठेवेल तसे आम्ही राहतो..!!????
आणि तुम्ही कसे आहात??” ????

मी म्हणालो, “आम्ही संसारी माणसं..!!????
आमची सीता ठेवेल तसे आम्ही राहतो..!!”
????????????????
???? ????