Marathi Jokes

Marathi gst joke

बँकेत *₹२०००* फिक्स जमा केले तर ६% च्या व्याजाने *₹१२०* रुपये मिळतात,

तेच *₹२००० रुपयांचे कर्ज घेतले तर १३% व्याजाने *₹२६०* भरावे लागणार…….

पण त्याच ₹2000 रुपयांचे काही खरेदी केलं तर १८% जीएसटी म्हणून *₹३६०* मोजावे लागतात……

हा सामान्य नागरिकांवर पडलेला *निशस्त्र_दरोडा* समजावा का…????
सहमत असाल तर

*पुढे शेअर करा..*.