Marathi Jokes

Marathi Honeymoon Jokes

बाई : हनुमंत तू २ दिवस शाळेला का नाही आलास…?
हनुमंत : बाई माझ्या कडे एकच चड्डी आहे आणी ती पण आई ने धुतली म्हणून मी पर्वा शाळेला नाही आलो.
बाई : मग काल का नाहीस आलासं…?
हनुमंत : बाई मी काल शाळेला निघालो तेव्हा वाटेत तुमचं घर लागत. मी पाहतो तर काय तुमची पण चड्डी वाळत होती मला वाटल आज तुम्ही शाळेला नाही येणार म्हणून मी नाही आलो..