Marathi Husband Wife Joke

बायको : ए, सांग ना मिठीतली ‘मी’ पहिली की दुसरी..?
?

नवरा : अॅ..? आता हे काय..?
?

बायको : अरे सांग ना पहिली की दुसरी..?
?
.
.
.

(चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ नवऱ्याला लपवता येत नव्हता)
.
.
.
.

बायको : अरे लवकर सांग, माझं काम अडलंय.
?

नवरा : तुला का ते जाणून घ्यायचंय..? कोणाचा तरी भूतकाळ उकरून काढण्याची ही वेळ आहे का..?
?
.
.
.

बायको : अरे लेख लिहितेय मी, ‘मिठी’ की ‘मीठी’ लिहू..?
माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे. You know ना, माझ्या किती चूका होतात. म्हणून विचारलं मिठीतली मी पहिली की दुसरी…!
?

???नवरा मरता मरता वाचला???????