Marathi love story jokes

मुलगा : I Love you..

मुलगी : दारु सोडू शकशील माझ्यासाठी ?

मुलगा : हो हो , बिलकुल सोडेन.

मुलगी : जो मनुष्य दारु सोडू शकतो तो कुणालाही सोडू शकतो.
Bye, and get lost!!

?? म्हणून सांगतोय जसे आहात तसे रहा ??परत म्हणू नका सागितल नाही??

❤झिंगाट❤