Marathi Jokes

Marathi lover joke

प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस..

प्रेयसी : का रे..? तुला असं का वाटतं…?

प्रियकर : आजकाल मी तुझ्या गालाची पप्पी घेत असताना तू डोळे नाही बंद करत. :

प्रेयसी : गप कुत्र्या मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब झाले होते…

????
चोरटा कुठला..