Mee too marathi jokes

एक सनी लिओनी आहे जिने कुणावरही आरोप केला नाही आणि इम्रान हाश्मी आहे ज्याच्या वर कुणी आरोप केला नाही…

संस्कार बिंस्कार काही नसतं …

कारण…

*सर्व्हीस चांगली असली की COMPLAINT होत नाही*??????‍♂??..