Marathi Jokes

Sexy mulgi marathi joke

अत्यंत भंगार जोक संग्रहातून… भयंकर विदारक!

तंदू नावाची अत्यंत सुंदर हुशार मुलगी असते… ??‍♀

एके दिवशी तिचा नवरा किराणा घेऊन येतो…

तंदू किराणा आवरते अन् लाइफबॉय साबण पाहून रुसते खोलीत स्वत:ला बंद करून घेते…?

तिच्या नवऱ्याला काही केल्या कारणच कळत नाही?
लाख विचारून सुद्धा ती त्याला काहीच सांगत नाही…

शेवटी त्याच्या लक्षात येतं की…

लाइफबॅाय है जहाँ
तंदू रुसती है वहाँ!!!
???..