Shopping marathi jokes

तू जरी आता माझी नसलीस,
तरी तू ज्या दुकानात SHOPPING ला जातेस ना
.
.

तिथुन पहिला CALL मला येतो ,
भाऊ वहिनीला किती DISCOUNT देऊ ?
मग मी म्हणतो
.
.
.
.
.
.
.
500 रु ज्यादा लाव
संध्याकाळी बसू
????????????????????????????
एक तापलेला मजनू…