*सोनू – Architect ,*
Architect तुझा draftsman वर भरवसा नाय काय नाय काय
Draftsman ची Drawings कशी
COOL COOL COOL COOL
FOLLOW करतो आम्ही सगळे
RULE RULE RULE RULE
RULE चे FUNDE कसे खोल खोल खोल खोल
Architect तू आमच्याशी गोड बोल गोड बोल
Architect तुझा Draftsman वर भरवसा नाय काय नाय काय
Architect तुला dwg. ची
घाई घाई घाई घाई
वाट लागते आमची
लई लई लई लई
तुझ्या TESTING ची CYCLE कशी
गोल गोल गोल गोल
Architect तू आमच्याशी गोड बोल गोड बोल
Architect तुझा Draftsman वर भरवसा नाय काय नाय काय
Architect तू CLIENT चा
FAVOURITE FAVOURITE
तुझ्यामुळे QUALITY कशी
फुल्ल SET फुल्ल SET
QUALITY चा Q कसा गोल गोल गोल गोल
Architect तू आमच्याशी गोड बोल गोड बोल
Architect तुझा Draftsman वर भरवसा नाय काय नाय काय
Architect मुळे वाढते PRODUCT ची शान शान शान शान
त्यामुळे Architect ला मिळतो
मान मान मान मान
मानेचा आकार कसा गोल गोल गोल गोल
Architect तू आमच्याशी गोड बोल गोड बोल
Architect तुझा draftsman वर भरवसा नाय काय नाय काय
Architect आपण मिळून करू
खूप काम खूप काम
गाळू आपण त्यासाठी खूप घाम खूप घाम
आपल्या घामाच्या थेंबाचे
खूप मोल खूप मोल
Architect तू आमच्याशी गोड बोल गोड बोल
Architect तुझा Draftsman वर भरवसा नाय काय नाय काय.
????????????????????..