सेल्समन : आमच्या टूथपेस्ट मध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग, विविध वृक्षांची पानं, फुलं, समिधा, तूप वगैरे सगळं आहे..
पुणेकर : नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे ?????????????????????